Lock Down : बचत गटाच्या बँक सखींनी केला 2 कोटी रुपयांचा बँक व्यवहार!

Lock Down : बचत गटाच्या बँक सखींनी केला 2 कोटी रुपयांचा बँक व्यवहार! नागपूर (तेज समाचार डेस्क): बचत गटाच्या बँक सखींनी ‘लॉकडाऊन’च्या काळातही ग्रामीण भागातील महिलांना बँकेत पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार अत्यंत सुलभपण सुरु ठेवले आहेत. मागील तीन महिन्यात 6 हजार 605 खातेदारांना तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँक […]

Continue Reading