RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द

  कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केल्याचं कळतंय. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आलंय. रिझर्व्ह बँकेनं शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते.  शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचं कोणतंही साधन […]

Continue Reading

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द बीड (तेज समाचार डेस्क): बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी नियोजित परळीचा दौरा रद्द केला आहे.  गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच त्या अभिवादन करणार आहेत. 3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे […]

Continue Reading

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

मुंबई (तेज समाचार डेस्क): सद्य परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात सरासरी गुण देऊन पास करण्याचा निर्णय व ज्यांना अधिक गुण […]

Continue Reading