कंगणाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई (तेज समाचार डेस्क): कंगणा राणावतने तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचं सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने कंगणाने खार इथल्या तिच्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पालिका हे बांधकाम तोडू शकतं असा निकाल दिला होता. या निकालाला कंगणाने […]

Continue Reading