पुणे: कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

पुणे: कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या पुणे (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोनाचा धसका बहुतांश नागरिकांनी घेतला असावा. मात्र पुण्यातील कोविड उपचार केंद्रात नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 60 वर्षीय कोरोनाबाधीत रूग्णानं उपचार केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या […]

Continue Reading