पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

मुंबई  (तेज समाचार डेस्क):  राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. तसेच कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अशात हवामान खात्याने पुढील 3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यासमोरील संकट वाढल्याचं दिसत आहे. कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी […]

Continue Reading

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आजही पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून शुक्रवारी देखील मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला […]

Continue Reading

‘या’ अभिनेत्रीमुळे पोलिसांना सापडला राज कुंद्रा!

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील चित्रपट तयार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मीती करुन या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात […]

Continue Reading

राज्यातील ‘या’ भागांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार!

मुंबई  (तेज समाचार डेस्क):  मागील वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं चित्र आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा गोष्टी पुर्ववत सुरू करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार आहेत. […]

Continue Reading

पुढील दोन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश […]

Continue Reading

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

मुंबई  (तेज समाचार डेस्क): सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. ते 59 वर्षांचे होते. शनिवारी पहाटे त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विवेक यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनीच केलं. त्यानंतर त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू […]

Continue Reading

नाशिक: वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

  नाशिक (तेज समाचार डेस्क):  कोरोना रूग्णसंख्या संपुर्ण महाराष्ट्रात वाढत असताना अनेक जिल्ह्यात प्रशासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने 3 मार्च ते 15 मार्चपर्यंत संपुर्ण जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण […]

Continue Reading

शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): राज्यातील कोरोनाचे संकट अजुनपर्यंत संपलेले नाही, त्याचे परिणाम विविध सार्वजनिक उत्सवांवर होत आहेत. दरवर्षी उत्साहात साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीवरही यंदा मर्यादांचे बंधन आले आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या शिवजयंती सोहळ्यावर बंधनं घालून सर्व शिवप्रेमींना यावर्षी जयंती साधेपणाने साजरी  करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रभातफेरी, […]

Continue Reading

भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने नुकतंच शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वविटरवर ट्विट केलं होतं. त्याच्या या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्याला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजूनही भारतीयांच्या मनातील सचिनबद्दलचा रोष कमी झालेला दिसून येत नाही. इंग्लंडचा फिरकीपटू मॉन्टी पानेसरनं नुकत्याच केलेल्या […]

Continue Reading

दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  राजधानी दिल्लीमध्ये एका टीव्ही अभिनेत्री सोबत काही दारुड्यांनी गैरप्रकार केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात दारुड्यांनी अभिनेत्रीचा पाठलाग करत तिची छेड काढली. अभिनेत्री घरी पोहचताच संबंधीत आरोपींनी गाडीतून खाली उतरुन तिला गलिच्छ शिवीगाळ देखील केली. टीव्ही अभिनेत्री प्राची तेहलान मंगळवारी रात्री आपल्य पतीसोबत घरी येत असताना काही दारुड्यांनी […]

Continue Reading