लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

रांची (तेज समाचार डेस्क):  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या छातीत संसर्ग आणि निमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. लालूंमध्ये निमोनियाची लक्षणे दिसत आहेत. तसेच लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, […]

Continue Reading