धुळे : भाचीवर मावशीच्या नवऱ्याने २ महिने केले अत्याचार

धुळे : भाचीवर मावशीच्या नवऱ्याने २ महिने केले अत्याचार मुंबई  (तेज समाचार डेस्क): लॉकडाऊनच्या काळात धुळ्याहून मुंबईला आपल्या मावशीच्या घरी राहायला आलेल्या १७ वर्षीय मुलीवर मावशीच्या नवऱ्याने दोन महिने वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात मुलगी आपल्या मावशीच्या घरी आली होती. ती पुन्हा आपल्या […]

Continue Reading

थरारक : सुनेने डोक्यात बॅट मारून केला सासूचा ‘खेल खल्लास’

  मुंबई (तेज समाचार प्रतिनिधि). मुंबईतील चेंबूरमध्ये सासु- सुनेच्या भांडणाचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चेंबूरमध्ये टिळकनगरमध्ये राहणाऱ्या एका सूनेने आपल्या सासूच्या डोक्यात बॅट मारून तिची हत्या केली आहे. घडलेल्या प्रकाराने संपुर्ण परिसर हादरून गेला आहे. टिळक नगरपरिसरात पेस्टम सागर कॉलनीत एस. आर. ए. इमारतीत सज्जा पाटील म्हणजे सासू ह्या आपला दत्तक मुलगा निलेश पाटील […]

Continue Reading