महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला यश मिळणार नाही : शरद पवार
मुंबई (तेज समाचार डेस्क). भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही असं महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नसल्याचं म्हणत शरद पवारांनी […]
Continue Reading