औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

  औरंगाबाद  (तेज समाचार डेस्क):  औरंगाबाद मधील कोविड सेंटर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेवर तिथे उपस्थित डॉक्टरने अतिप्रसंग केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पदमपुरा भागात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेवर तिथे उपस्थित असलेल्या राऊंड घेणाऱ्या डॉक्टरने रात्रीचा […]

Continue Reading