मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस

नागपूर (तेज समाचार डेस्क): संपूर्ण देशात 1 मार्चपासून कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करून घेतल्यानंतर अनेक राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाची स्वदेशी लस घेण्यास सुरूवात केली. पंतप्रधानांनी काही दिवसांपुर्वीच स्वदेशी लस घेतल्यानंतर कोरोनामुक्त भारत करण्याचं आवाहन केलं होतं. नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत […]

Continue Reading