…म्हणून जनतेने मोदी सरकारला बहुमत दिलं आहे- कृषिमंत्री नरेंद्र सिंह
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशातील जनतेने मोदी सरकारला फक्त सत्तेत राहण्यासाठी नव्हे तर कठोर सुधारणा रेटण्यासाठीच बहुमत दिलं आहे, असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलतं होते. नरेंद्र सिंह तोमर म्हणाले […]
Continue Reading