पुणे: मास्क न घालणाऱ्यांवर आतापर्यंत इतका दंड वसूल

पुणे: मास्क न घालणाऱ्यांवर आतापर्यंत इतका दंड वसूल पुणे  (तेज समाचार डेस्क):  पुणे शहरात कोरोनाचा फैलाव मोठा प्रमाणात होतोय. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तरीही नागरीक मास्क न घालता घराबाहेर पडत आहेत. आशा नागरिकांवर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत 25 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनलॉकची प्रक्रीया सुरु झाल्यापासून नागरिकांना अनेक सवलती […]

Continue Reading

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड

तिरूवनंतपुरम (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा वाढत असताना केरळ राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं केरळ राज्य सरकारने जाहीर केलं आहे.पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने हा निर्णय लागू केला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील अनिवार्य असणार […]

Continue Reading

ST च्या मासिक आणि त्रैमासिक पाससंदर्भात परिवहनमंत्र्यांची नवी घोषणा

ST च्या मासिक आणि त्रैमासिक पाससंदर्भात परिवहनमंत्र्यांची नवी घोषणा   मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत […]

Continue Reading

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग व मास्क वापरणे बंधनकारक

  मुंबईः महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये दररोज सुरक्षित वावराच्या नियमांसोबत थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक आहे. करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसला आहे. महाराष्ट्रात करोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. यासाठीच प्रशासनानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन गाइडलाइन […]

Continue Reading