मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीस आली आहे. सुशांतसिंगच्या पोलिस तपासावरून कंंगनाने शिवसेनेला धारेवर धरलं होतं. मुंबई महापालिकेने कंगनाचं मुंबईतील ऑफिस तोडलं होतं, त्यानंतर शिवसेना आणि कंगना यांच्यात वेळोवेळी वाद झालेला पहायला मिळाला. एकदा तर बाऊंसरच्या गराड्यात ती मुंबईत दाखल झाली होती, मात्र […]

Continue Reading

अभिनेत्री गुल पनाग ने केले योगी आदित्यानाथ चे कौतुक

  मुंबई (तेज समाचार डेस्क). दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे जवळ फिल्म सिटी उभारण्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं कौतुक माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री गुल पनागने केलं आहे. फिल्म सिटी उभारण्याण्यासंदर्भातील निर्णय घेऊन योगींनी जी दुरदृष्टी दाखवली त्याबद्दल मी या प्रकल्पाचं स्वागच करते. योगींच्या या प्रकल्पात मलाही सहभागी व्हायला आवडेल,  असं गुल पनागने म्हटलं आहे. एका […]

Continue Reading

अरूण जेटलींसाठी मोदींचं भावूक ट्विट- ‘मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय’

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी याच दिवशी अरुण जेटली यांनी जगाचा निरोप घेतला होता. अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांनी टि्वट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जेटलींच्या आठवणींनी मोदी भावूक झाले असून त्यांनी एक व्हिडीओ […]

Continue Reading