पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश
मुंबई (तेज समाचार डेस्क): गेल्या 6 दिवसात महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यात त्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी […]
Continue Reading