लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

रांची (तेज समाचार डेस्क):  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या छातीत संसर्ग आणि निमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. लालूंमध्ये निमोनियाची लक्षणे दिसत आहेत. तसेच लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, […]

Continue Reading

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन मुंबई (तेज समाचार डेस्क) : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (आज) पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनघा यांच्या पश्चात पती […]

Continue Reading

भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन !

भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन ! मुंबई  (तेज समाचार डेस्क): भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरिभाऊ जावळे हे 67 वर्षांचे होते. हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती. गेल्या काही दिवसांपासून […]

Continue Reading