सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करण्यास सांगितलं जात आहे. अशातच मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत […]
Continue Reading