परीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक!

परीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक! मुंबई (तेज समाचार डेस्क): मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा बहूपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयाने मॉक परीक्षा घेणं बंधनकारक आहे. महाविद्यालयाने नमुना प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध केल्याबाबत आणि विद्यार्थ्यांची मॉक परीक्षा घेतल्याबाबतचा अहवाल आपल्या क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या प्राचार्याना कळवावा, असे निर्देश मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन […]

Continue Reading

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग व मास्क वापरणे बंधनकारक

  मुंबईः महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये दररोज सुरक्षित वावराच्या नियमांसोबत थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक आहे. करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसला आहे. महाराष्ट्रात करोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. यासाठीच प्रशासनानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन गाइडलाइन […]

Continue Reading