3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?
मुंबई (तेज समाचार डेस्क): केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 3 टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि […]
Continue Reading