सरकारला फक्त ‘ही’ 3 कागदपत्रं द्या अन मिळवा 6000 रूपये
सरकारला फक्त ‘ही’ 3 कागदपत्रं द्या अन मिळवा 6000 रूपये नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही मिळणार आहे. बॅक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रांची पुर्तता करून कामगारांना आता 6000 रूपयांचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. कामगार वरील […]
Continue Reading