दिल्ली: ‘कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसा नाही’; केजरीवाल सरकारनं केंद्राकडे मागितले ‘इतके’ हजार कोटी

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या संकटाशी लढताना दिल्ली सरकारची तिजोरी आता रिकामी झाली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे केजरीवाल सरकारनं केंद्र सरकारकडे 5,000 कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळं दिल्ली सरकारची 85 टक्के कर वसुली थांबली आहे. त्यासाठी मोठ्या तातडीच्या मदतीची सरकारला गरज आहे, असं उपमुख्यमंत्री […]

Continue Reading