देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. […]

Continue Reading

“होय ती व्होल्वो गाडी माझीच, पण मी सचिन वाझेंना कधी पाहिलंच नाही, ना कधी भेटलो”

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  एटीएसने काल जप्त केलेली व्होल्वो कार ही पॅरेडाइज ग्रुपच्या मनीष भतीजा यांची असल्याचं स्पष्ट झालं होतं. मनीष भतिजा यांनी आता पुढे येत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कार माझी आहे, पण मी कधीही सचिन वाझे किंवा अभिषेक अग्रवाल या दोघांनाही पाहिलं नाही, किंवा कधीही भेटलो नाही.” असं भतीजा यांनी एका वृत्तवाहिनीशी […]

Continue Reading

पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार!

पुणे, मुंबईच्या वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार! पुणे  (तेज समाचार डेस्क): नुकतंच महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय अभासक्रमाच्या प्रवेशसाठी 70/30 टक्के कोट्याचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय प्रवेशासाठी एकमेकांशी स्पर्धा होणार आहे. या निर्णयामुळे पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी मेडिकल प्रवेशसाठीचा कट ऑफ वाढणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर आणि वैधानिक विकास महामंडळाच्या रचनेनुसार […]

Continue Reading