पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

मुंबई  (तेज समाचार डेस्क):  राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. तसेच कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अशात हवामान खात्याने पुढील 3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यासमोरील संकट वाढल्याचं दिसत आहे. कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी […]

Continue Reading

पुढील दोन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश […]

Continue Reading

महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा- पुढील तीन दिवस जोरदार पावसाने

  मुंबई (तेज समाचार डेस्क): पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झालेले आहे, पुढील तीन दिवसांत हे क्षेत्र महाराष्ट्रावरून सरकत आहे. 14 आणि 15 तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास महाराष्ट्रावरून होईल. 16 तारखेच्या सकाळी […]

Continue Reading