नागपूरकरांना मोठा दिलासा; कोरोना पाठोपाठ काळ्या बुरशीचे रुग्णही घटले

  नागपूर (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली होती. नागपूर विभागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिस या आजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. राज्यातील प्रत्येक शहरात काळ्या बुरशीचा स्फोट होताना दिसत होता. त्यानंतर आता नागपूरात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा प्रभाव […]

Continue Reading