मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस

नागपूर  (तेज समाचार डेस्क): मुंबई आणि पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, या दोन शहरांपलीकडेही महाराष्ट्र आहे. तिकडेही लक्ष द्या, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील अनेक घटकांचा विचार केलेलाच नाही. सरकारने त्यांना […]

Continue Reading

भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने नुकतंच शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वविटरवर ट्विट केलं होतं. त्याच्या या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्याला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजूनही भारतीयांच्या मनातील सचिनबद्दलचा रोष कमी झालेला दिसून येत नाही. इंग्लंडचा फिरकीपटू मॉन्टी पानेसरनं नुकत्याच केलेल्या […]

Continue Reading

सरकारला फक्त ‘ही’ 3 कागदपत्रं द्या अन मिळवा 6000 रूपये

सरकारला फक्त ‘ही’ 3 कागदपत्रं द्या अन मिळवा 6000 रूपये नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही मिळणार आहे. बॅक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रांची पुर्तता करून कामगारांना आता 6000 रूपयांचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. कामगार वरील […]

Continue Reading

PhD च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या- राज्यपालांकडे मागणी

PhD च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या- राज्यपालांकडे मागणी अहमदनगर  (तेज समाचार डेस्क): ‘कोविड १९‘मुळे संशोधन थांबलेल्या पीएचडीच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रभावाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी पत्राद्वारे डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी राज्यपाल यांच्या कडे केली आहे. राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात राज्यातील विद्यापीठे व संशोधन संस्था या कोविड १९ मुळे १४ मार्च पासून बंद आहेत. यामुळे अनेक […]

Continue Reading