50 गुणांची परीक्षा 1 तास वेळ- मंत्री उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती
50 गुणांची परीक्षा 1 तास वेळ- मंत्री उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती मुंबई (तेज समाचार डेस्क): अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल-कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना शासन परिपत्रक पाठवण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. अंतिम […]
Continue Reading