देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ
देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशातली कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे. काल एकाच दिवशी देशात 8 हजार 171 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी 8 हजारांहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख चढत्या क्रमाने पाहायला मिळतो […]
Continue Reading