आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे

मुंबई (तेज समाचार डेस्क):  मराठा आरक्षणाना सर्वोच्च न्यायालयानी तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा विषय अधिक गंभीर झाला असून नोकरी भरतीलाही स्थगिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असं शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. रविवारी 20 डिसेंबर रोजी मराठा समाजातील विविध […]

Continue Reading

लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे

पुणे (तेज समाचार डेस्क):  लस हे अमृत नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणं अपेक्षित असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. आपल्या जीवाची पर्वा न करता सलग आठ महिन्यांपासून अधिक काळ रुग्णसेवेत झोकून देणार्‍या महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक- पत्रकारांचा सन्मान शुक्रवारी आरोग्यमंत्री टोपे यांच्या […]

Continue Reading