शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): राज्यातील कोरोनाचे संकट अजुनपर्यंत संपलेले नाही, त्याचे परिणाम विविध सार्वजनिक उत्सवांवर होत आहेत. दरवर्षी उत्साहात साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीवरही यंदा मर्यादांचे बंधन आले आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या शिवजयंती सोहळ्यावर बंधनं घालून सर्व शिवप्रेमींना यावर्षी जयंती साधेपणाने साजरी  करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रभातफेरी, […]

Continue Reading

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  शुक्रवार 15 जानेवारी रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. आज निवडणुकांची मतमोजणी होणार असून, काय निकाल लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडली आहे. त्यामुळं आज एकूण २ लाख १४ हजार […]

Continue Reading

3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 3 टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि […]

Continue Reading