‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा मुंबई  (तेज समाचार डेस्क): काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिला आहे. एच.के.पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी एच.के.पाटील बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत विधाने करणारे त्याचा […]

Continue Reading

“कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही”

पुणे  (तेज समाचार डेस्क):  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे. मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळल्यासारखं नात आहे त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. बारामतीमध्ये मतदान केंद्रावर […]

Continue Reading

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

  अर्जेंटिना (तेज समाचार डेस्क). जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालंय. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. फुटबॉलचा जादूगार हरपल्याने फुटबॉल चाहत्यांवर शोककळा पसरलीये. 1986 साली आपल्या खेळीने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅराडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. ‘हँड ऑफ गॉड’ अशी मॅराडोना यांची ओळख होती. मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. काही […]

Continue Reading

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

मुंबई (तेज समाचार डेस्क): सद्य परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात सरासरी गुण देऊन पास करण्याचा निर्णय व ज्यांना अधिक गुण […]

Continue Reading