गलवान खोऱ्यातीन चिनी सैन्य माघारी!

लडाख  (तेज समाचार डेस्क): गलवान खोऱ्यात गेले अनेक दिवस भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. परंतू ते निवळण्यास आता हळूहळू सुरूवात झाली आहे. लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी मागे जाण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गलवान येथून चिनी सैनिकांच्या गाड्या देखील मागे जात आहेत. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन […]

Continue Reading

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको

  पाटणा (तेज समाचार डेस्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा, अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या. चीनी सैन्यासोबत लडाखच्या गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान […]

Continue Reading