पुणे :चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

पुणे (तेज समाचार डेस्क): हडपसर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह आणून मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर टाकण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. लोहिया उद्यानासमोर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एक टेम्पो आला. या टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह दोघांनी बाहेर काढला. त्यानंतर उद्यानासमोर तो फेकून दोघे जण पसार झाले.नागरिकांनी हा प्रकार […]

Continue Reading