लॉकडाऊन शिथीलतेनंतर चिंतेत भर, देशात गेल्या 24 तासांतला कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड!
नवी दिल्ली | गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 8 हजार 380 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. काल लॉकडाऊनच्या शिथील केलेल्या घोषणेनंतर गेल्या 24 तासांतली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने विक्रमी भर पडत आहे. […]
Continue Reading