नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट- नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नुकतेच स्वेच्छेने आपली जुनी गाडी स्क्रॅप करण्याचे धोरण केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आलं. आता जुनी गाडी स्क्रॅप केल्यानंतर नव्या कारवर घसघशीत सूट मिळणार आहे. वाहनांना स्वइच्छेने जो व्यक्ती स्क्रॅप करेल त्याला नवीन गाडी खरेदी करत असताना वाहन कंपन्या पाच […]

Continue Reading

ST च्या मासिक आणि त्रैमासिक पाससंदर्भात परिवहनमंत्र्यांची नवी घोषणा

ST च्या मासिक आणि त्रैमासिक पाससंदर्भात परिवहनमंत्र्यांची नवी घोषणा   मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत […]

Continue Reading