मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस

नागपूर (तेज समाचार डेस्क): संपूर्ण देशात 1 मार्चपासून कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करून घेतल्यानंतर अनेक राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाची स्वदेशी लस घेण्यास सुरूवात केली. पंतप्रधानांनी काही दिवसांपुर्वीच स्वदेशी लस घेतल्यानंतर कोरोनामुक्त भारत करण्याचं आवाहन केलं होतं. नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत […]

Continue Reading

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात

  मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बॅालिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्यांमधील काही कलाकारांची देखील एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. अशातच दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. ऋषिकेश पवार हा सुशांतला ड्रग्ज पुरवत असल्याच्या आरोपावरुन त्याला काही दिवसांपासुन एनसीबीने […]

Continue Reading

कोरोना लॉकडाऊनमधील गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई (तेज समाचार डेस्क):  जगभर हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हारसला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. त्यावेळी राज्यात 188 कलमानुसार राज्यात पालिसांनी कारवाया केल्या. संचारबंदीवेळी नागरिकांनी एकत्र येणं टाळावं यासाठी शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. वाहनचालकांसह, नागरिकांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत होती. […]

Continue Reading

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाहीच- सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय!

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाहीच- सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय! नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील वर्गात पाठवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत परीक्षेच्या तारखा निश्चित करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने […]

Continue Reading

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड

तिरूवनंतपुरम (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा वाढत असताना केरळ राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं केरळ राज्य सरकारने जाहीर केलं आहे.पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने हा निर्णय लागू केला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील अनिवार्य असणार […]

Continue Reading

पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात डिझेल आणि पेट्रोलच्या दराचा चांगलाच भडका उडाल्याचं पहायला मिळालं. सलग २१ दिवस इंधनदरवाढीच्या दरात वाढ झाल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली. मात्र सलग दोन दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्यानं नागरिकांना यामुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे. लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम […]

Continue Reading