रतन टाटा यांचे कंपन्यांना खडे बोल- संकटकाळात कर्मचाऱ्यांशी असे वागता, हीच का तुमची नीतिमत्ता?

रतन टाटा यांचे कंपन्यांना खडे बोल- संकटकाळात कर्मचाऱ्यांशी असे वागता, हीच का तुमची नीतिमत्ता?   मुंबई  (तेज समाचार डेस्क) : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं जनजीवन ठप्प आहे. लाॅकडाऊनच्या काळात अनेक बड्या कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. याचा परिणाम म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. काही कंपन्यांनी पगार कपात करण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर […]

Continue Reading