पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद मुंबई (तेज समाचार डेस्क): पाकिस्तानने आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राने एक वीरपुत्र गमावला आहे. कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले आहेत. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते.  […]

Continue Reading