सेक्स रॅकेट प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक झाल्यानं बॅालिवूड हादरलं, वाचा संपूर्ण कारवाई

  ठाणे  (तेज समाचार डेस्क): ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नौपाडा पाचपाखाडी येथील प्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. एक घर मालकीण, एक महिला एजंट आणि एक पुरुष एजंट आणि दोन अभिनेत्री अशा पाच जणांना अटक करण्यात आली. ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत […]

Continue Reading

नांदेड : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला जबर मारहाण

नांदेड : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला जबर मारहाण नांदेड  (तेज समाचार डेस्क): कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आज वीकेंड लॉकडाऊन सुरू केलाय. या दरम्यान नागरिकांनी बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आलंय. तर विनाकारण व विना मास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. नांदेडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने विना’मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूद्ध कारवाई करत दंड […]

Continue Reading

RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द

  कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केल्याचं कळतंय. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आलंय. रिझर्व्ह बँकेनं शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते.  शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचं कोणतंही साधन […]

Continue Reading

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीये.मात्र अनेक जण बनावट ओळखपत्रा काढून रेल्वेने प्रवास करत असल्याचं समोर आलंय. या बनावट ओळखपत्रांद्वारे लोकलने प्रवास करणाऱ्या 2 […]

Continue Reading

पुणे: मास्क न घालणाऱ्यांवर आतापर्यंत इतका दंड वसूल

पुणे: मास्क न घालणाऱ्यांवर आतापर्यंत इतका दंड वसूल पुणे  (तेज समाचार डेस्क):  पुणे शहरात कोरोनाचा फैलाव मोठा प्रमाणात होतोय. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तरीही नागरीक मास्क न घालता घराबाहेर पडत आहेत. आशा नागरिकांवर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत 25 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनलॉकची प्रक्रीया सुरु झाल्यापासून नागरिकांना अनेक सवलती […]

Continue Reading