कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण होत होती. आता हे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात […]

Continue Reading

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

लखनऊ  (तेज समाचार डेस्क):  उत्तर प्रदेशातील बंदायू जिल्ह्यात काळजाचा थरकाप करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर त्यानं तिची हत्या देखील केली आहे. बंदायू जिल्ह्यातील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर […]

Continue Reading

पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना

पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना   पुणे   (तेज समाचार डेस्क):  पुण्यात कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानं रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळत नसल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. कोरोना झाल्यानंतर रूग्ण खाजगी रूग्णालयात धाव घेताना दिसत आहे. त्यामुळे खाजगी रूग्णालयात दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. त्यात पुण्याची आकडेवारी हजाराच्या घरात आहे. पुणे शहरातील 85% लोकांना कोणतीही […]

Continue Reading

कोरोना लॉकडाऊनमधील गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई (तेज समाचार डेस्क):  जगभर हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हारसला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. त्यावेळी राज्यात 188 कलमानुसार राज्यात पालिसांनी कारवाया केल्या. संचारबंदीवेळी नागरिकांनी एकत्र येणं टाळावं यासाठी शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. वाहनचालकांसह, नागरिकांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत होती. […]

Continue Reading

सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची होऊ शकते फसवणूक

मुंबई (तेज समाचार डेस्क): सरकार आता कोणत्याही वेळी लसीकरण मोहीम सुरू करू शकत असताना दुसरीकडे कोरोना लसीच्या नावाखाली फसवणूक करण्याची प्रकरणे सुरू झाली आहेत. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तीक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. इंटरपोलने काही दिवसांपूर्वी याबाबत इशारा दिला होता की काही संघटित गुन्हेगारी नेटवर्क कोविड लसीच्या नावाखाली फसवणूक […]

Continue Reading

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार मुंबई (तेज समाचार डेस्क) : अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली आहे. नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बच्चन कुटुंबातील सर्व जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दुपारी माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी कोरोनाला हरवेन हे तुम्हाला आधीच सांगितले होते. माझ्या आणि […]

Continue Reading

पुणे: कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

पुणे: कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या पुणे (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोनाचा धसका बहुतांश नागरिकांनी घेतला असावा. मात्र पुण्यातील कोविड उपचार केंद्रात नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 60 वर्षीय कोरोनाबाधीत रूग्णानं उपचार केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या […]

Continue Reading

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशातली कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे. काल एकाच दिवशी देशात 8 हजार 171 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी 8 हजारांहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख चढत्या क्रमाने पाहायला मिळतो […]

Continue Reading