“देशात कोरोनामुळे 1 ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता”
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गामुळे येत्या 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं ब्रिटनमधील प्रख्यात वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’ने म्हटलं […]
Continue Reading