नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट- नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नुकतेच स्वेच्छेने आपली जुनी गाडी स्क्रॅप करण्याचे धोरण केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आलं. आता जुनी गाडी स्क्रॅप केल्यानंतर नव्या कारवर घसघशीत सूट मिळणार आहे. वाहनांना स्वइच्छेने जो व्यक्ती स्क्रॅप करेल त्याला नवीन गाडी खरेदी करत असताना वाहन कंपन्या पाच […]
Continue Reading