शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मुंबई (तेज समाचार डेस्क): दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळून शाळा सुरू कराव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणं अडचणीचं आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावं, असा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण […]
Continue Reading