आता मोफत गॅस कनेक्शन मिळणार, वाचा काय आहेत नियम?

  नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ अनुभवायवा मिळाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. अशातच आता नवीन एलपीजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री उज्वला योजनेचा दुसरा […]

Continue Reading

मुंबई : समुद्रकिनारी पार्क केली कार पाण्यात वाहून गेली

मुंबई (तेज समाचार डेस्क): वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेली स्विफ्ट कार अखेर बाहेर काढण्यात आली आहे. मुळात ही कार आतमध्ये कशी गेली होती हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वसईमधील एक तरूण-तरूणी समुद्रकिनारी मौजमजेसाठी आलं होतं. रात्रीच्या वेळी मंगळवारी ते आले होते. बराच वेळ त्यांनी तिथे मस्ती केली आणि रात्रीच्या मुक्कामाचा बेत तिथेच […]

Continue Reading

3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 3 टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि […]

Continue Reading