लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?-AIMS च्या संचालकांनी दिली माहिती

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल का? याबाबत वक्तव्य केलं आहे. भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून […]

Continue Reading

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण होत होती. आता हे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात […]

Continue Reading

पुणे : 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी

पुणे : 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी पुणे  (तेज समाचार डेस्क): गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. काल रूग्णसंख्या […]

Continue Reading