राज्यात आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदांवर लवकरच भर्ती

अकोला (तेज समाचार डेस्क). राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. करोना संसर्ग पसरण्यात अकोला जिल्ह्याची परिस्थिती अधिक बिकट असून रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक आहे. त्यावर अत्याधुनिक साधनांचा वापर करून नियंत्रण मिळवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. – अकोला जिल्ह्याच्या […]

Continue Reading