सबका साथ, सबका विकास, आता ‘सबका प्रयास’ करावा लागणार’ – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, आतापर्यंत ‘सबका साथ’,’सबका विकास’, ‘सबका विश्वास’ या धोरणेवर आपण चालत आलो आहोत. […]

Continue Reading

आता मोफत गॅस कनेक्शन मिळणार, वाचा काय आहेत नियम?

  नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ अनुभवायवा मिळाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. अशातच आता नवीन एलपीजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री उज्वला योजनेचा दुसरा […]

Continue Reading

मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीस आली आहे. सुशांतसिंगच्या पोलिस तपासावरून कंंगनाने शिवसेनेला धारेवर धरलं होतं. मुंबई महापालिकेने कंगनाचं मुंबईतील ऑफिस तोडलं होतं, त्यानंतर शिवसेना आणि कंगना यांच्यात वेळोवेळी वाद झालेला पहायला मिळाला. एकदा तर बाऊंसरच्या गराड्यात ती मुंबईत दाखल झाली होती, मात्र […]

Continue Reading

अंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती

अंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती मुंबई  (तेज समाचार डेस्क):  सुशांत आत्महत्या प्रकरणी एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं. तसेच रियानं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यावर देखील निशाणा साधला आहे. गेल्या चार वर्षात अंकिता कुठं होती, आता सुशांतच्या निधनानंतर ती हे सगळं का बोलतेय, असा सवाल रियाने […]

Continue Reading

सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार!

  नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क) :  सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच CET घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था […]

Continue Reading

सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा

  मुंबई (तेज समाचार डेस्क): सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक कलांकारांनी त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडली. बॉलिवूडमध्ये घराणेशाही कशी चालते आणि इतर कलाकारांना कसं डावललं जातं, यावर कंगना राणावत, प्रकाश राजनंतर आता अभिनेता अभय देओलने सुद्धा खंत व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर अभयने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा एक फोटो पोस्ट करत त्यावेळी घडलेल्या गोष्टी शेअर केल्या […]

Continue Reading

काळ्या गव्हामुळे उजळल शेतकऱ्याचं नशिब

धार (तेज समाचार डेस्क). मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील सिरसौदा ह्या छोट्याशा गावात रहाणारा विनोद चौहान नावाचा तरूण शेतकरी सध्या लाखोत खेळत आहे. आपल्या शेतातल्या एका प्रयोगामुळं विनोद चांगलाच चर्चेत आलाय. आपल्या शेतात लावल्या जाणार्या गव्हाऐवजी यावर्षी काळा गहू लावण्याचा विनोदनं निर्णय घेतला. गव्हाची काढणी झाली अन विनोदच्या आनंदाला पाराच उरला नाही. विनोदच्या रानातला हा काळा गहू […]

Continue Reading