मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुंबई (तेज समाचार डेस्क):  महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झो़डपुन काढलं आहे. परिणामी कोकणातील तळिये गावात दरड कोसळुन झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात दौरे करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा […]

Continue Reading

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  शुक्रवार 15 जानेवारी रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. आज निवडणुकांची मतमोजणी होणार असून, काय निकाल लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडली आहे. त्यामुळं आज एकूण २ लाख १४ हजार […]

Continue Reading

पुणे: कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

पुणे: कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पुणे (तेज़ समाचार डेस्क ):  गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. मात्र आज चाचण्यांची संख्या […]

Continue Reading