‘हे’ अभिनेते ड्रग अ‌ॅडिक्ट- कंगणा राणावत

‘हे’ अभिनेते ड्रग अ‌ॅडिक्ट- कंगणा राणावत मुंबई (तेज समाचार डेस्क):अभिनेता रणवीर सिंह, रणबीर कपूर, विकी कौशल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना ड्रग्ज टेस्ट देऊन निर्दोषत्व सिद्ध करण्याचं चॅलेंज अभिनेत्री कंगणा राणावतने दिलं आहे.रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांनी ड्रग्ज टेस्ट तपासणीसाठी रक्ताचे नमुने देण्याची मी विनंती करते, ते कोकेनचे व्यसनी असल्याच्या अफवा […]

Continue Reading

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या लहान भावाचं कोरोनामुळे निधन

  मुंबई (तेज समाचार प्रतिनिधि)| अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. असलम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने मुंबई मध्ये वांद्रे परिसरातील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील काही दिवसांपासून असलम खान यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारा दरम्यान त्यांचं आज सकाळी निधन झालं आहे. अस्लम खान यांनी […]

Continue Reading

अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन केली आत्महत्या

अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन केली आत्महत्या मुंबई (तेज समाचार डेस्क): टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 44 वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस […]

Continue Reading