राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!
सि़डनी (तेज समाचार डेस्क): कोणत्याही सामन्याची सुरुवात संबंधित दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने होते. राष्ट्रगीतादरम्यान खेळाडूंचा उर भरुन येतो. अशा वेळेस प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटतो. राष्ट्रगीतावेळेस मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्सनी या व्हिडीओला भावनिक दाद दिली आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची […]
Continue Reading