गलवान खोऱ्यातीन चिनी सैन्य माघारी!
लडाख (तेज समाचार डेस्क): गलवान खोऱ्यात गेले अनेक दिवस भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. परंतू ते निवळण्यास आता हळूहळू सुरूवात झाली आहे. लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी मागे जाण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गलवान येथून चिनी सैनिकांच्या गाड्या देखील मागे जात आहेत. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन […]
Continue Reading