
भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नंदुरबार ACB कार्यालयात शपथ घेण्यात
भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नंदुरबार ACB कार्यालयात शपथ घेण्यात
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : दिनांक 31ऑक्टोम्बर रोजी भारताचे लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 145 व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) साजरा करून भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नंदुरबार ACB कार्यालयात शपथ घेण्यात आली
सर्व नागरिकांना याद्वारे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्या तर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की कोणत्याही लोकसेवकाने किंवा त्याच्यावतीने खाजगी इसमाने शासकीय काम करण्यासाठी,
न करण्यासाठी लवकर करून देण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी लाचेची मागणी केल्यास Toll free नंबर 1064 किंवा 02564 230009 मोबाइल नंबर 9594401777 यावर संपर्क साधावा आपल्या नावाची गुप्तता ठेवून त्वरित कारवाई करण्यात येईल
भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी लाच देऊ नका लाच घेऊ नका